Skip to product information
शिखंडी आणि न सांगितल्या जाणाऱ्या इतर कथा | Shikhandi Aani Na Sangitalya Janarya Itar Katha
Sale price  Rs. 266.00 Regular price  Rs. 355.00
Pages: 192
Language: Marathi

पितृसत्ताक व्यवस्था म्हणते की पुरुष हे स्त्रिायांपेक्षा श्रेष्ठ आहेत. स्त्रीवाद स्पष्ट करतो की स्त्री आणि पुरुष समान आहेत. भिन्नत्व विचारते की पुरुषत्व म्हणजे काय आणि स्त्रीत्व म्हणजे काय. भारतीय पुराणशास्त्राचे अभ्यासक देवदत्त पटनायक म्हणतात, भिन्नत्व हे फक्त आधुनिक, पाश्चात्त्य किंवा लैंगिकच असते असं नाही. हिंदू धर्मातील लेखी आणि मौखिक परंपरांचं नीट निरीक्षण करा. त्यांतील काही परंपरा तर दोन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यांत तुम्हाला ‘शिखंडी सारख्या काही दुर्लक्षित कथा दिसतील. पत्नीला तृप्त करण्यासाठी शिखंडी पुरुष बनली. होती. महादेवानं भक्तिणीच्या लेकीची प्रसूती करण्यासाठी स्त्रीरूप घेतल होत. पतीला ज्ञान मिळाव म्हणून चुडाला पुरुष बनली होती. सामवान आपल्या मित्राची पत्नी बनला होता. अशा बऱ्याच कथा तुम्हाला आढळून येतील. खेळकर आणि हृदयस्पर्शी असलेल्या आणि कधीकधी अस्वस्थही करणाऱ्या ह्या कहाण्यांची तुलना त्यांच्या समकालीन मेसापोटेमियन ग्रीक, चिनी आणि बायबली कहाण्याशी आपण करतो तेव्हा हा वेगळेपणाचा अर्थ लावण्याचा खास भारतीय दृष्टिकोन आपल्यासमोर उघड होती…

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

शिखंडी आणि न सांगितल्या जाणाऱ्या इतर कथा | Shikhandi Aani Na Sangitalya Janarya Itar Katha

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like