Skip to product information
Shishyavrutti havi aahe | शिष्यवृत्ती हवी आहे? by Suresh Vandile | सुरेश वांदिले""
Rs. 110.00
Pages: -
Language: Marathi

Shishyavrutti havi aahe | शिष्यवृत्ती हवी आहे? खूप शिकायचंय, चांगल्या शिक्षणसंस्थेत प्रवेश घ्यायचाय, पुढे संशोधन करायचंय, पण या संस्थेत प्रवेश मिळेल काय ?

प्रवेश मिळाला, तर खर्च झेपेल काय ? असे प्रश्न गुणवंत मुलांना आणि पालकांना पडत असतात.

पण आता विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांनी महत्त्वाकांक्षी तरुण- तरुणींना त्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अशा अनेक शिष्यवृत्ती योजनांची माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

शिष्यवृत्ती हवी आहे? | Shishyavrutti havi aahe

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like