{"product_id":"shodh-bhanamaticha-by-shyam-manav","title":"Shodh Bhanamaticha | शोध भानामतीचा  By Shyam Manav | श्याम मानव","description":"\u003cp\u003eभानामती हा लोकांसाठी आजही अतीशय गुढ विषय आहे. आजही अनेक लोकांच्या मनात भानामती बद्दल असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे कुठे शोधावीत हे माहित नाही. आपोआप घरातील स्त्रियांच्या अंगावर, वक्षस्थळांवर फुल्या उमटतात, अंगावरचे कपडे फाटतात, घरातील भांडी उडतात, कपडे जळतात, घरावर वस्तू-दगड येऊन पडतात, दवडीतील भाकरी आणि तिजोरीतील पैसे गायब होतात. काही लोकांच्या समोर अशा काही घटना घडल्या असल्याने त्या खऱ्या की खोट्या या व्दिधा मनस्थितीत असे लोक असतात. महाराष्ट्रात भानामतीचे प्रांतानूसार वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात.\u003cbr\u003eते भानामतीचे विविध प्रकार कोणते?\u003cbr\u003eअशा भानामती म्हणजे नेमके काय?\u003cbr\u003eभानामती खरंच असते का?\u003cbr\u003eभानामतीमध्ये नेमकं काय घडतं?\u003cbr\u003eभानामती कोणत्या कारणांमुळे सुरु होते?\u003cbr\u003eभानामती कशी ओळखावी?\u003cbr\u003eत्यावर उपाय काय? ती कशी थांबवावी?\u003cbr\u003eअशा भानामती संबंधीच्या सर्व प्रश्नांची पुराव्यांसह उत्तरे जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्या सर्व महाराष्ट्रात घडलेल्या\u003cbr\u003eसत्य घटना आहेत ज्या प्रा. श्याम मानवांनी हाताळल्या आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Freedom Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44664222941267,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71IAK9tVcpL._SL1500.jpg?v=1779859293","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/shodh-bhanamaticha-by-shyam-manav","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}