Skip to product information
Shraddha Andhashraddha | श्रध्दा अंधश्रध्दा by Dr. Narendra Dabholkar | डॉ. नरेंद्र दाभोलकर""
Sale price  Rs. 171.00 Regular price  Rs. 190.00
Language: Marathi

Shraddha Andhashraddha | श्रध्दा अंधश्रध्दा श्रद्धा-अंधश्रद्धा शोषण, फसवणूक करणा-या अंधश्रद्धांशी संघर्ष, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, धर्माची कृतिशील चिकित्सा, विवेकाधिष्ठित नीतीचा आग्रह यासाठी कार्यरत असलेली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी चळवळ आजतरी भारतात अन्यत्र आढळत नाही. समाजाला पुढे नेण्यासाठी, डोळस, निर्भय बनवण्यासाठी, विचारांचे परिवर्तन हे या कार्याचे सूत्र आहे आणि हत्यार आहे प्रबोधनाचे.

तर्काची, युक्तिवादाची, परखडपणाची , आर्जवी आवाहनाची, कळकळीची पण निर्धाराची भाषा वापरत अखंडपणे यासाठीचा विवेकजागर आपल्या भाषणांतून नरेन्द्र दाभोलकर सर्वदूर पोचवीत आहेत. चळवळीला वाढता प्रतिसाद मिळवत आहेत.

लोकांना मंत्रमुग्ध करणारे त्या भाषणाच्या शैलीतले हे लिखाण वाचकाला भिडल्याशिवाय, अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

श्रध्दा अंधश्रध्दा | Shraddha Andhashraddha

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like