Skip to product information
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
कवितेला जात, धर्म नसतो. कविता कवीला दिसते तशाच रूपात प्रकट होते.
त्यामुळे 'जिवाच्या कराने मला भेटलो मी जसे भेटती पावसाला झरे उराशी उराने भिडे वैखरी ही जिने शब्द शब्दांस सांभाळले!'
या काव्याबरोबरच 'ज्येष्ठ मला मंत्रि करा लाल द्या दिवा मंत्रिमंडळात मस्ट चेहरा नवा !'
हे विडंबन काव्य 'शुभ्र उन्हाचे गाव'
या संग्रहात एकत्र नांदते आहे. वेगवेगळ्या रूपातल्या या सर्वच कविता रसिकांना आवडतील आणि अंतर्मुखही करतील.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours