{"product_id":"shubhra-unhache-gao-by-prasad-namjoshi","title":"Shubhra Unhache Gao | शुभ्र उन्हाचे गाव By Prasad Namjoshi | प्रसाद नामजोशी","description":"\u003cp\u003eकवितेला जात, धर्म नसतो. कविता कवीला दिसते तशाच रूपात प्रकट होते.\u003cbr\u003eत्यामुळे 'जिवाच्या कराने मला भेटलो मी जसे भेटती पावसाला झरे उराशी उराने भिडे वैखरी ही जिने शब्द शब्दांस सांभाळले!'\u003cbr\u003eया काव्याबरोबरच 'ज्येष्ठ मला मंत्रि करा लाल द्या दिवा मंत्रिमंडळात मस्ट चेहरा नवा !'\u003cbr\u003eहे विडंबन काव्य 'शुभ्र उन्हाचे गाव'\u003cbr\u003eया संग्रहात एकत्र नांदते आहे. वेगवेगळ्या रूपातल्या या सर्वच कविता रसिकांना आवडतील आणि अंतर्मुखही करतील.\u003c\/p\u003e","brand":"Meera Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":46003150258259,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_6f2e3d13-ffd3-4b98-a4e8-421daa4b503b.jpg?v=1787206605","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/shubhra-unhache-gao-by-prasad-namjoshi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}