{"product_id":"shunyatoon-shambharakade","title":"शून्यातून शंभराकडे ... | Shunyatoon Shambharakade","description":"\u003cp\u003eShunyatoon Shambharakade | शून्यातून शंभराकडे ... मराठवाड्यातला बीड जिल्हा. त्यातला खोकरमोहासारखा ग्रामीण भाग.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्या भागातल्या छप्परबंद समाजाच्या कष्टकरी, गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा. काटेरी, कष्टप्रद अन् समस्या-आव्हानांनी भरलेल्या आयुष्याचा धकाधकीचा प्रवास पार करत या मुलानं यशोभरारी घेतली. या भरारीसाठी त्याच्या पंखात बळ भरलं त्याच्या आईवडलांनी, नातेवाइकांनी आणि सगळ्यात जास्त गुरुजनांनी, गावातल्या वडीलधऱ्या माणसांनी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eगावातल्या पुढे जाणाऱ्या प्रत्येक मुलाला ताकद पुरवण्याची ही परंपरा खोकरमोहानं वर्षानुवर्षं जपली, कायम राखली. हा सगळा व्यक्तिगत अन् सामूहिक प्रवास रेखाटणारं – सगळ्या तरुणाईसाठी मोटिव्हेशनल ठरणारं – शून्यातून शंभराकडे … हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270320844883,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_142faab5-8fb6-4277-ba41-7068ffa6fc92.jpg?v=1759041884","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/shunyatoon-shambharakade","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}