{"product_id":"siddharth","title":"सिद्धार्थ | Siddharth","description":"\u003cp\u003eSiddharth | सिद्धार्थ हा प्रवास आहे सिद्धार्थचा अन् त्याच्या आई-बाबांचा. हा प्रवास सुखकर नक्की नव्हता.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यात आशानिराशेचा लपंडाव होता, सुखदु:खाची पाठशिवणी होती, उव्दिग्नतेची खोल खाई अन् अत्यानंदाची उत्तुंग शिखरंही होती ! ‘जिगसॉ पझल’च्या खेळातून स्वत:चा शोध घेतलेल्या अन् स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळवणाऱ्या सिद्धार्थची आणि आयुष्याच्या ‘जिगसॉ पझल’ला जिद्दीनं भिडणाऱ्या त्याच्या आईबाबांची - स्मिता आणि भूषणची कहाणी... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270322483283,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Siddharth.jpg?v=1759041952","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/siddharth","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}