{"product_id":"siddharthajatak-khand-1-to-7-by-durga-bhagawat","title":"Siddharth Jatak Khand 1 te 7 | सिद्धार्थ जातक खंड १ ते ७","description":"\u003cp\u003eबौद्धधर्म, पुनर्जन्माची कल्पना मान्य करतो ‘मागच्या जन्मात मिळवलेले गुण पुढच्या जन्मात संक्रमित होतात हेही त्या धर्मास मान्य आहे. त्रिपिटकाचा एक विभाग ‘जातकट्ठवण्णना असा आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया पाली संहितेचे हे संपूर्ण व शब्दशः मराठी भाषांतर आहे. बुद्धाचे पूर्वी ५४६ जन्म झाले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्या प्रत्येकात त्यांनी एक- एक गुण मिळवला त्या ५४६ जन्मांच्या कथा येथे दिल्या आहेत व जरुर तेथे बौद्धधर्माचे तत्त्वज्ञानही सांगितले आहे. यात दिलेल्या तळटीपा दुर्गाबाईंनी अतिशय मेहनतीने तयार केल्या आहेत आणि संशोधकांना त्याचे महत्त्व फार वाटते.. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270436646995,"sku":null,"price":2700.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/sidharthjatakpho.jpg?v=1770272386","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/siddharthajatak-khand-1-to-7-by-durga-bhagawat","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}