Skip to product information
Single mingal | सिंगल मिंगल by Shriranjan Aawate | श्रीरंजन आवटे""
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: -
Language: Marathi

Single mingal | सिंगल मिंगल कैवल्य बाइकच्या आरशात पाहत असताना डबलडेकर बसमधली मुलगी त्याला हलकेच हात दाखवते. अरे, कोण ही ?

सुरू होतो एक फ्लॅशबॅक --- संगणक जमान्यातील तरुणांच्या प्रेमजीवनाची कहाणी ! कामवासनांना बेधडक व्यक्त करत प्रीतीच्या उलटसुलट धाग्यांचा शोध घेणारी !

त्यात शरीरांचा रोखठोकपणा आहे, भावनांचा हळवेपणा आहे, वस्तुस्थितीची जाणीव आहे, भासआभासांचा खेळ आहे. व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना, तरुण शरीरांची आतुरता, संगणक जमान्यात मिळणारी प्रायव्हसी यातून तरुणाईत स्त्री-पुरुष संबंध कोणती वळणे घेत आहेत, ते चित्रित करणारी कादंबरी ! हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

सिंगल मिंगल | Single mingal

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like