Skip to product information
Smart Nirnay Kase Ghyave | स्मार्ट निर्णय कसे घ्यावे
Rs. 169.00
Pages: -
Language: Marathi

मनोज अंबिके एक तज्ज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाड्यांवर गेली 20 वर्षे कार्यरत आहेत. मनाचे व्यवस्थापन, मानसशास्त्र आणि संपूर्ण विकास या विषयांवरील गेल्या वीस वर्षांतील लेखकाच्या अभ्यासाचे सार या पुस्तकात उतरले आहे. लीडरशीप, संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, पालकत्व या महत्त्वाच्या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. निर्णयाचे प्रकार जबाबदारीचे महत्त्व निर्णय का चुकतात? नियोजन कसे करावे निर्णयाचे शत्रू आणि मित्र चुकलेले निर्णय योग्य कसे ठरवाल

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Smart Nirnay Kase Ghyave | स्मार्ट निर्णय कसे घ्यावे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like