विनोद ही वृत्ती आहे.
सुसंस्कृतता हा त्याचा धर्म आहे. विनोद निर्मितीसाठी चातुर्य व सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे.
विसंगती हा विनोदाचा आत्मा आहे, असं मानलं जातं. दैनंदिन जीवनात हा विसंवाद इतका मिसळून गेला आहे, की सुसंगती म्हणजे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु, अतिविचार किंवा अविचार या दोन्ही गोष्टींमुळे माणूस विसंगत वर्तन करतो.
नर्मविनोद बुध्दीमुळे आपले आयुष्य सहज सुकर होते. विनोद बुध्दी ही तुमची स्वतःची सुप्त उपचार पद्धती आहे.
I realize that humour isn't for everyone. It's only for people who want to have fun enjoy life and feel active.
-Anne Wilson Schaet.
Laugh as much as Sweetest tring possible, always laugh. It's the one can do for oneself and one's fellow human being
- Maya Angelou
A smile is happiness you will find right under your nose, suggests that a smile can create happiness for yourself and those around you.
- Tom Wilson
Pickup available at HO
Usually ready in 24 hours