Skip to product information
पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना मिळणारी
सर्वात मोठी देणगी म्हणजे ‘माणूस-भेट’.
आणि भेटणाऱ्या माणसाला निरखणारी नजर
‘अधिक देखणे तरी निरंतर पाहणे’
अशी असेल, तर माणसांच्या स्नेहाळ पिकानं
अंगण बहरून जातं.
ज्यांच्या आठवणींनी अचंबित होऊन जावं,
अशा उत्तुंग, कर्तृत्ववान महानुभावांच्या
भावछटा लेखणीच्या कुंचल्याने रंगवणारी
Pickup available at HO
Usually ready in 24 hours