Skip to product information
So...Cool... | सो... कुल... by Sonali Kulkarni | सोनाली कुलकर्णी""
Sale price  Rs. 338.00 Regular price  Rs. 375.00
Overview:
So...Cool... | सो... कुल... सोनाली कुलकर्णी ही देखणी आहे. उत्तम अभिनेत्री आहे. आणि तेवढीच संवेदनशील माणुसही. त्यामुळेच, ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही छोटया-मोठया प्रसंगांचा तिनं घेतलेला वैचारिक वेधही तेवढाच लोभस आहे. मूल्यांवर आधारलेला आहे. म्हणूनच, वाचावा असाही आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like