{"product_id":"soft-skill","title":"सॉफ्ट स्किल | Soft Skill","description":"\u003cp\u003eसॉफ्ट स्किल्स म्हणजे काय? ते कोणत्या प्रकारचे असतात त्यांचा वापर कुठे आणि कसा करावा? त्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत? याशिवाय सॉफ्ट स्किल आणि हार्ट स्किल यातला फरक, तसेच ही कौशल्य बारकाईने विकसित करण्यासाठीचे तंत्र याची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे. मृदू कौशल्यांचा अभ्यास करत असताना स्व जाणीव किंवा आत्मजागृती याशिवाय संप्रेषण, संवाद कौशल्य, संवाद कौशल्यांचा विकास ताणतणाव व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, समस्या निवारण, नेतृत्व विकास, सृजनशीलता, सारासार विचार, सकारात्मक दृष्टिकोन, आधी घटकांचा या पुस्तकात विचार करण्यात आलेला आहे. तसेच मुलाखत तंत्र व कौशल्य यावरही प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. एकूणच सॉफ्ट स्कील ही विद्यार्थ्यांना तसेच मानवी जीवन जगताना कशाप्रकारे उपयोगात आणता येतील? त्याचा व्यवहारात कशाप्रकारे उपयोग करता येईल? याबाबत काही प्रमाणात सूक्ष्म अभ्यास पुस्तकात करण्यात आलेला आहे. प्रथमदर्शनी अतिशय लहान अथवा दुर्लक्षित वाटणारी ही कौशल्ये जीवनात क्षणोक्षणी कशी महत्त्वाची असतात याबाबत स्पष्टीकरण देऊन त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. एकूणच सॉफ्ट स्कील ही विद्यार्थ्यांना तसेच मानवी जीवन जगताना कशाप्रकारे उपयोगात आणता येतील? त्याचा व्यवहारात कशाप्रकारे उपयोग करता येईल? याबाबत काही प्रमाणात सूक्ष्म अभ्यास पुस्तकात करण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281396330579,"sku":"9.78936E+12","price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/soft_20skills_20marathi_20front.jpg?v=1795505164","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/soft-skill","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}