Skip to product information
Solocoras Shikalya Abdullyachi Swagat | सोलोकोरस शिकल्या अब्दुल्याची स्वगतं By Sahil Kabir | साहिल कबीर
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: 170
Language: Marathi

फेसबुकच्या गल्लीत एक अस्वस्थ मनाचा शब्दमित्र वावरतो. छानछान, गुडीगुडी नि उगाचच कुणाची स्तुती करताना तो दिसत नाही. त्याच्या पोस्ट मधील शब्द म्हणजे एखाद्या हतबल जीवाचा बेसूर आयुष्यातील आकांत असतो. खऱ्या आयुष्याचा आरसा तिथे असतो. तिथं मानवी आयुष्य आरपार, गडद छटेत वाचायला मिळतं. माणसाचं रडणं, मरणं आणि केविलवाणं जगणंही त्याच्या लेखनात येतं. ध्यानीमनी नसताना मग अशाच काही स्वगतांची पोतडी तयार होऊन सोलोकोरस बनून आपल्या भेटीला येते. हा आनंद मोठा आहे. यातली अचंबित करणारी भाषा, प्रसंग मांडण्याचा वेगळा प्रयत्न आणि मानवी आयुष्याशी असणारा अत्यंत प्रामाणिकपणा हे सगळं मला भावणारं, विचार करायला लावणारं, लेखकाच्या अंतर्मनात डोकावून बघायला भाग पाडणारं आणि लेखनावर प्रतिक्रिया द्यायला प्रेरित करणारं.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Solocoras Shikalya Abdullyachi Swagat | सोलोकोरस शिकल्या अब्दुल्याची स्वगतं By Sahil Kabir | साहिल कबीर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like