{"product_id":"soneri-mungus","title":"सोनेरी मुंगूस | Soneri mungus","description":"\u003cp\u003eमहर्षी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारत या महाकाव्याची गणना जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यात होते. महाभारतात कौरव आणि पांडव यांच्यातील युध्दाचेच केवळ वर्णन नाही, तर अनेक लहान-मोठया नीतिकथा, बोधकथा यांचाही त्यात समावेश आहे. सोनेरी मुगुस, कबुतराचे बलिदान आणि ब्राम्हणाचा गुरू खाटिक या अशाच काही बोधकथा. या कथा वाचून तुमच्या ज्ञानात भर पडेल, आणि मनोरजंनही होईल.\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232526889043,"sku":"978-93-5085-168-5","price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/SoneriMungusCover.jpg?v=1795070462","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/soneri-mungus","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}