Skip to product information
झुंबरातून विविध वर्णी किरणे निघावीत तसे दभिंच्या साहित्यचिंतनातून आणि साहित्यशास्त्रीय चिंतनातून इथे समीक्षानिष्ठ ललित गद्य अवतरले आहे दुर्गा भागवत व इरावती कर्वे यांचे जसे समाजशास्त्रीय ललित गद्य तसे दर्भिचे हे साहित्यशास्त्रीय ललित गद्य इंद्रधनुष्यी. तैसे सद्भाव जीवगत। बाहेरी दिसती फाकत। स्फटिकगृहीचे डोलत। दीप जैसे ।।
Pickup available at HO
Usually ready in 24 hours