Skip to product information
Srirajasekharvirchita Kavyamimansa| श्रीराजशेखरविरचिता काव्यमीमांसा By Sunila gondhalekar| सुनीला गोंधळेकर
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: 104
Language: Marathi

कविराज राजशेखर हा नवव्या शतकातील महाराष्ट्रातील प्राकृत नाटककार आणि काव्यशास्त्रज्ञ, कर्पूरमञ्जरी, विद्धशालभञ्जिका, बालरामायण आणि बालभारत ही त्याची नाटके. भारत हा बहुविधतेने नटलेला देश होता. बहुभाषिक अशा या देशात फार पूर्वीपासूनच अनेक भाषा एकत्र नांदत आहेत. राजशेखर या बहुभाषिकतेचा सन्मान करतो. अनेक भाषांमध्ये उत्तम रचना करणारा म्हणून तो स्वतःला कविराज म्हणवतो. काव्यमीमांसा या त्याच्या साहित्यशास्त्रीय ग्रंथातूनही तो सर्व भाषांची प्रशंसा करतो. एवढेच नाही तर प्रत्यक्ष काव्यपुरुषाचे शरीर या भाषांनी नटले असल्याचे आग्रहाने सांगतो. भाषांमधे व्यक्तित्व बघताना हा कवी म्हणतो, संस्कृत आणि प्राकृत भाषांमध्ये पुरुष आणि स्त्री इतका फरक असतो. त्याचवेळी स्त्रिया देखील संस्कृत रचना करू शकतात अशी स्पष्ट ग्वाही देखील हा कवी देतो, हे विशेष. काव्यमीमांसा या ग्रंथात काव्याच्या अनेक पैलूंबद्दल राजशेखराने आपले स्वतंत्र विचार मांडले आहेत. त्याच्या काळातील अनेक बारकाव्यांची नोंद करण्याची दृष्टीही राजशेखराकडे आहे, त्यामुळे हा ग्रंथ त्याच्या काळाचा दस्तऐवज होतो.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Srirajasekharvirchita Kavyamimansa| श्रीराजशेखरविरचिता काव्यमीमांसा By Sunila gondhalekar| सुनीला गोंधळेकर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like