Skip to product information
Srushtividnyangatha - (Pranishastra | Vanaspatishastra) Bhag 2 | सृष्टिविज्ञान गाथा - (प्राणिशास्त्र | वनस्पतीशास्त्र) भाग-२ by Dr. Shriram Geet / Dr.Jayant Naralikar (Editorial Consultant)/Dr.Hemchandra Pradhan (Editor)""
Rs. 120.00

Srushtividnyangatha - (Pranishastra | Vanaspatishastra) Bhag 2 | सृष्टिविज्ञान गाथा - (प्राणिशास्त्र | वनस्पतीशास्त्र) भाग-२ मुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात.

मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ.

जयंत नारळीकर सल्लागार संपादक हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Srushtividnyangatha - (Pranishastra | Vanaspatishastra) Bhag 2 | सृष्टिविज्ञान गाथा - (प्राणिशास्त्र | वनस्पतीशास्त्र) भाग-२

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like