Skip to product information
Stree Chitrakar | स्त्री चित्रकार by Sadhana Bahulkar | साधना बहुळकर""
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: -
Language: Marathi

Stree Chitrakar | स्त्री चित्रकार का महत्त्वाचा आहे, चित्रकला जगतात १८५७ ते १९५० हा काळ? काय आहे बॉम्बे स्कूल कलापरंपरा ? या काळाच्या आणि या परंपरेच्या पार्श्वभूमीवर सादर करत आहोत, आजवर अपरिचित असलेल्या पाच स्त्री चित्रकार !

अँजेला त्रिंदाद, अंबिका धुरंधर, विमल गोडबोले, मारी हेंडरसन, मग्दा नाख्मन त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा आणि चित्रकला कर्तृत्वाचा हा शोध आणि बोध ! प्रत्येकीची कौटुंबिक पार्श्वभूमी फारफार भिन्न, त्यांचे चित्रविषय निरनिराळे, त्यांची वाटचाल वेगवेगळी ! पण त्यांची आंतरिक उर्मी समान - चित्रे काढणे !

चित्रसृष्टीच्या कॅनव्हासवर, त्यांच्याही रंगरेषांचं, आहे एक स्थान ! या सर्वांचा वेध घेतला आहे, कलासमीक्षक साधना बहुळकर यांनी ! स्त्री चित्रकार हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

स्त्री चित्रकार | Stree Chitrakar

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like