{"product_id":"stree-lipi-स्त्री-लिपी-by-dr-neelima-gundi-डॉ-नीलिमा-गुंडी","title":"Stree Lipi | स्त्री लिपी By Dr Neelima Gundi | डॉ नीलिमा गुंडी","description":"\u003cp\u003eडॉ. नीलिमा गुंडी यांचे 'स्त्री-लिपी' हे पुस्तक स्त्री-साहित्यातील बदलांचा वेध घेताना साहित्यामागील परिवर्तनाची दिशा हे सूत्र महत्त्वाचे मानते. या पुस्तकात स्त्री-साहित्यामागील प्रेरणांची सांस्कृतिक अंगाने केलेली मीमांसा आहे, समकालीन स्त्री-साहित्याचा चिकित्सक आस्वाद आहे, तसेच स्त्री-साहित्याने चोखाळलेल्या नव्या वाटांचा परामर्शही आहे. लेखिकेची पैलूदार रसिकता, व्यासंग आणि समाजमनाविषयीची आस्था यांचा प्रत्यय वाचकांना यातून नक्कीच येईल.\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45797236768851,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_2_2c959385-edce-474d-8c83-7354a58eb6ca.jpg?v=1783510750","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/stree-lipi-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%80-by-dr-neelima-gundi-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%80","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}