{"product_id":"stri-pratimeche-astitv-aani-vastav","title":"स्त्री प्रतिमेचे अस्तित्व आणि वास्तव | Stri Pratimeche Astitv Aani Vastav","description":"\u003cp\u003eआत्मनिर्भर, शोषणमुक्त, समताधिष्ठित समाजासाठी सकारात्मक समतोल विचारांचे जतन-संवर्धन होणे आवश्यक आहे. रूढ समाजव्यवस्थेतील धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक राजकीय, बौद्धिक, भाषिक अशा सर्व पातळीवर, सर्व व्यवस्थांमध्ये स्त्रियांचे व पुरूषांचे योगदान तपासतांना स्त्री व पुरूष यांच्या लिंगभेदातून निर्माण झालेला किंवा गेलेला विषमतेचा ढाचा, रूढी, परंपरा, प्रस्थापित प्रतिष्ठेच्या संकल्पना, कुटुंबपद्धतीमधील सांस्कृतिक भूमिका यांचा संतुलित विचार करणे अगत्याचे आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281315229779,"sku":"9.78819E+12","price":281.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Stri_20Pratimeche_20Astitv_20Aani_20Vastav_20front_20page.jpg?v=1795504447","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/stri-pratimeche-astitv-aani-vastav","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}