Skip to product information
स्त्रीमुक्ती चळवळीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले | Strimukti Chalavliche Pranete Mahatma Jotirav Phule
Sale price  Rs. 487.00 Regular price  Rs. 695.00
Pages: 396
Language: Marathi

आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणित महात्मा जोतीराव फुले यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. भारतीय समाजातील या क्रांतिकारी व्यक्तित्वाने महाराष्ट्रातील शेतकरी, दलित आणि महिलांना एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला. अन्याय, अत्याचाराला प्रखर विरोध व मानवी हक्क, अधिकाराच्या प्राप्तीसाठी विषमताधीष्टीत समाजव्यवस्थेशी संघर्ष करण्यास बहुजन समाजाला तयार करण्याचे महत्वपूर्ण कार्य क्रांतीबा महात्मा जोतीराव फुले यांनी केले. त्यांनी सर्वप्रथम बहुजन शब्दाची व्याख्या केली. भारतीय वर्णव्यवस्थेवर त्यांनी अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. भारतीय समाजातील विषमतेवर आधारित व्यवस्थेने महिलांना अतिशूद्र ठरवून तिला शिक्षणापासून, स्वतःबद्दलच्या विचारापासून नि विकासापासून वंचित ठेवले होते. महात्मा जोतीराव फुले यांनी महिलांचा समाजाचा एक प्रमुख घटक म्हणून पहिल्यांदा विचार केला. आपल्या विचार व कृतीने महिलांमध्ये स्वाभिमान, आत्मसन्मान व अस्मितेची भावना निर्माण केली. म्हणून महात्मा जोतीराव फुले हे खर्‍या अर्थाने महिला मुक्ती चळवळीचे प्रणेते ठरतात.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

स्त्रीमुक्ती चळवळीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले | Strimukti Chalavliche Pranete Mahatma Jotirav Phule

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like