{"product_id":"sukhi-vastu","title":"Sukhi Vastu | सुखी वास्तू","description":"\u003cp\u003eघर म्हणजे केवळ चार भिंती नसतात; तर ते आपल्या सुख, समाधान आणि आरोग्यासाठी महत्त्वाचे स्थान असते. प्राचीन वैदिक वास्तुशास्त्रातील तत्त्वे आणि आजची बदलती जीवनशैली यांचा सुरेख मेळ या पुस्तकात साधला आहे. लेखकाने 'सुखी वास्तू' या पुस्तकात त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव, ज्ञान आणि व्यवहार्य दृष्टिकोन यांचा वापर करून मार्गदर्शन केले आहे. प्राचीन वास्तुग्रंथांतील संदर्भ व श्लोक, आधुनिक भूमीपरीक्षणाच्या पद्धती आणि लेखकाने केलेली अनेक वास्तुपरीक्षणे यांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकात वास्तूसाठी जमिनीची निवड व भूमीपरीक्षण कसे करावे घरातील अशांती नष्ट करण्याचे उपाय पारंपरिक तसेच आधुनिक परीक्षण पद्धती कोणत्या दिशेला काय असावे भूमीपूजनापासूनचे विविध संस्कार वास्तुप्रवेशासंबंधी सर्वकाही वास्तू व आयुर्वेद 'सुखी वास्तू' हे केवळ वास्तुदोष आणि उपाय सांगणारे पुस्तक नाही; तर वास्तू, मानव आणि निसर्ग यांच्यातील संबंध समजून घेण्याची नवी दृष्टी देणारा अभ्यासपूर्ण संदर्भग्रंथ आहे.\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":68271446360147,"sku":"9788169565196","price":385.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/1794998841.602X461.png?v=1795443570","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sukhi-vastu","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}