Skip to product information
Suryachi Savali सूर्याची सावली  | By Nitin Thorat | नितीन थोरात
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
"राज्यशासन पुरस्कार प्राप्त कादंबरी सूर्याची सावली " पुरुष बाप होतो,तेंव्हा त्याच्यातली आई जन्म घेते' असा शेवट वाचताना साजबा बरोबरच वाटू लागतो. अन 'पोराला थंडी वाजू नये म्हणून माझ्या चितेजवळ पोराला घेऊन बस' अस सांगणारा बाप आपल्या पोराकडून डॉक्टर होण्याची स्वप्न रंगवत असताना पोरग बसलेली पालखी खुजी वाटू लागते.प्रत्येक आईनं आपल्या लेकाला, प्रत्येक लेकीनं आपल्या वडिलांना आणि प्रत्येक बहिणीनं आपल्या भावाला वाचायला द्यावी अशी ही कादंबरी.... "सूर्याची सावली" ह्या कादंबरीतील कथेचा नायक म्हणजे साजबा हा नियतिचा बळी ठरलेला बापाची कथा.काही माणसाचं आयुष्यच चमत्कारिक त्यांना सुखाचा आस्वाद जसा स्वस्थपणे घेता येत नाही, तशीच दुःखाचीही चव घेता येत नाही, प्रत्येक बाप आपल्या मुलाला सर्व सुख मिळावं म्हणून धडपडणारा असतो तसंच साजबा पण बाप म्हणून यां ठिकाणी पहावयास मिळतो. प्रत्येक लेकाने/ लेकिने  एकदा तरी नक्की वाचावी अशी कादंबरी....

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Suryachi Savali सूर्याची सावली | By Nitin Thorat | नितीन थोरात

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like