Skip to product information
सुसंवाद मुलं आणि पालकांमधील | Susanvad Mula Aani Palkammadhil
Rs. 150.00
Pages: 150
Language: Marathi

हे पुस्तक का वाचावे? • पालक आणि मुलांचा संवाद कसा असावा याचे परिणामकरक विश्लेषण • मुलांनी कसे वागावे याचे विवेचन • अभ्यास करण्याच्या पद्धती. पालक आणि शिक्षकांसाठी महत्वाच्या गोष्टी. • मुलांच्या होणाऱ्या चुका आणि पालकांची जबाबदारी. • मुलांनी आपले सुंदर भविष्य कसे तयार करावे? मोबाईलचे व्यसन कसे कमी करावे? पालकांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे सोप्या पद्धतीने मांडलेली आहेत. • तसेच लेखक हे ह्या क्षेत्रातील तज्ञ असून त्यातील अनेक अनुभव पुस्तकात आहेत. हे पुस्तक कुणी वाचावे? • सर्व वयोगटातील मुलं. • पालकवर्ग ( सर्व वयोगट). • शिक्षक. • स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले. • ट्युशन / अभ्यासिका शिकवणारे शिक्षक. बँक / MPSC / UPSC ची तयारी करणारे मुले. • हॉस्टेल ला राहणारी मुले आणि त्यांचे पालक.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

सुसंवाद मुलं आणि पालकांमधील | Susanvad Mula Aani Palkammadhil

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like