{"product_id":"susanvad-mula-aani-palkammadhil","title":"सुसंवाद मुलं आणि पालकांमधील | Susanvad Mula Aani Palkammadhil","description":"\u003cp\u003eहे पुस्तक का वाचावे? • पालक आणि मुलांचा संवाद कसा असावा याचे परिणामकरक विश्लेषण • मुलांनी कसे वागावे याचे विवेचन • अभ्यास करण्याच्या पद्धती. पालक आणि शिक्षकांसाठी महत्वाच्या गोष्टी. • मुलांच्या होणाऱ्या चुका आणि पालकांची जबाबदारी. • मुलांनी आपले सुंदर भविष्य कसे तयार करावे? मोबाईलचे व्यसन कसे कमी करावे? पालकांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे सोप्या पद्धतीने मांडलेली आहेत. • तसेच लेखक हे ह्या क्षेत्रातील तज्ञ असून त्यातील अनेक अनुभव पुस्तकात आहेत. हे पुस्तक कुणी वाचावे? • सर्व वयोगटातील मुलं. • पालकवर्ग ( सर्व वयोगट). • शिक्षक. • स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले. • ट्युशन \/ अभ्यासिका शिकवणारे शिक्षक. बँक \/ MPSC \/ UPSC ची तयारी करणारे मुले. • हॉस्टेल ला राहणारी मुले आणि त्यांचे पालक.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281370574931,"sku":"9.78812E+12","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/susanwad_20mule_20ani_20palkanmadhil_20front.jpg?v=1795504903","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/susanvad-mula-aani-palkammadhil","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}