{"product_id":"susanvad-sahakaryanshi","title":"सुसंवाद सहकार्‍यांशी | Susanvad sahkaryanshi","description":"\u003cp\u003eया मनोहारी पुस्तकात केलेलं मार्गदर्शन, सिध्दीप्रेरणा, सुसंवाद, सौजन्य आणि सहभाग या चतु:सूत्रीचं बारीकसारीक गोष्टीत कसं अवलंबन करावं याचे खर्‍याखुर्‍या उदाहरणांसकट केलेलं चित्रण सर्वांना अंतर्मुख करावयास लावतं. ”मानवी संबंध व परिणामकारक व्यवस्थापन” ह्या किचकट विषयाचं गुपित ह्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर खुमासदार चित्रांनी अन अत्यंत उपयुक्त सूचनांनी अगदी सहजपणे उकलले आहे,सोपं करून सांगितले आहे. व्यावसायिकांसाठी व सर्वसामान्य माणसांसाठीही अशा पुस्तकाची गरज आहे.\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232612479059,"sku":"978-81-86184-02-8","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Susanvad-SahakaryanshiFront-1.jpg?v=1795071118","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/susanvad-sahakaryanshi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}