{"product_id":"sushatrikona-सृष्टिकोन-by-tridhara-prakashan-त्रिधारा-प्रकाशन","title":"Sushatrikona | सृष्टिकोन By Tridhara Prakashan| त्रिधारा प्रकाशन","description":"\u003cp\u003eपर्यावरणाशी निगडित आजूबाजूला घडणाऱ्या आव्हानांपासून आपण खरंच दूर आहोत का? की आपण स्वतःच त्यात भर घालतो आहोत? आपल्या व्यवसायाचा आणि पर्यावरणाचा काही संबंध आहे का? असे प्रश्न आपल्याला कचितच पडतात. पण हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरे जाणून घेऊन त्याप्रमाणे आपल्या रोजच्या आयुष्यात योग्य ते बदल करणे ही आजच्या काळाची गरज आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून ते नैसर्गिक संसाधनांची सद्यस्थिती, परिसंस्थेशी आपला असलेला संबंध, जैवविविधतेचे महत्त्व ते कचराकोंडी आणि सध्या चाललेला बेसुमार उपभोक्तावाद आणि पर्यावरण याचा संबध असे विविध विषय या लेखमालेत हाताळले गेले आहेत. पर्यावरणीय दृष्टिकोन विकसित होण्याच्या दृष्टीने ही लेखमाला उपयुक्त ठरेल अशी आशा आम्हाला वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Tridhara Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67587386310739,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_3_2857d7e4-067b-4366-9d7d-78519c7f47ee.jpg?v=1791011701","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sushatrikona-%e0%a4%b8%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a8-by-tridhara-prakashan-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%a8","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}