{"product_id":"suvarnyog-by-ravindra-gurjar","title":"Suvarnyogi | सुवर्णयोगी By Ravindra Gurjar | रवींद्र गुर्जर","description":"\u003cp\u003eकाही लोकांना जमिनीखाली पाणी कुठे लागेल हे समजतं. पण एका व्यक्तीला सोन्याचे साठे कुठे असतील, हे जणू अतींद्रिय शक्तीनं कळायचं. निम्मं आयुष्य जाईपर्यंत त्यानं कुदळीला हातसुद्धा लावला नव्हता; पण पुढील सतरा वर्षे तो उत्खननात सदैव गुंतला होता, उत्खननाबद्दल प्राथमिक ज्ञानही नसलेल्या या माणसानं आधुनिक पुरातत्त्वाचा शास्त्रीय पाया घातला.\u003cbr\u003eपोलंडच्या सरहद्दीजवळ 'नेउ बकोच' नावाच्या लहानशा खेड्यात ६ जाने. १८२२ रोजी त्याचा जन्म झाला. हे बाळ पुढे लक्षाधीश बनेल किंवा जमिनीखाली गाडला गेलेला प्रचंड खजिना तो उजेडात आणेल, हे त्या वेळी कुणाला कसं समजणार ? त्या 'सुवर्णयोगी' व्यक्तीचं नाव होतं हाइनरिश श्लीमान.\u003c\/p\u003e","brand":"हेडविग मीडिया हाऊस | Hedwig Media House","offers":[{"title":"Default Title","offer_id":46366705156179,"sku":null,"price":202.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_3_55a84335-8708-4999-9f44-a70dd2e9006f.jpg?v=1789727642","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/suvarnyog-by-ravindra-gurjar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}