{"product_id":"svami-svatmaramkrut-hathapradipika-yogang-parichay-prachlit-vidhinsah","title":"स्वामी स्वात्मारामकृत हठप्रदीपिका योगांग परिचय प्रचलित विधींसह | Svami Svatmaramkrut Hathapradipika Yogang Parichay Prachlit Vidhinsah","description":"\u003cp\u003e'हठप्रदीपिका' हा ग्रंथ योगाभ्यासाच्या प्राचीन तत्त्वांचा दीपस्तंभ आहे, जो शरीर, मन आणि आत्म्याच्या संतुलनाचा मार्ग दाखवतो. स्वामी स्वात्माराम यांची हठप्रदीपिका योगसाधनेचा मूलभूत पाया आहे, जी हठयोगाला राजयोगाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरते. योगविद्येचा अमूल्य ठेवा असलेल्या हठप्रदीपिकेने साधकांना शुद्ध शरीर, स्थिर मन, आणि उच्च आत्म्याच्या दिशेने प्रेरित केले आहे. 'हठप्रदीपिका' केवळ योगाभ्यासासाठीच नव्हे, तर एक सुसंस्कृत जीवन जगण्यासाठीही मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. आधुनिक युगातील मानसिक तणाव आणि शारीरिक व्याधींच्या समाधानासाठी 'हठप्रदीपिका योगाभ्यासाचा शास्त्रशुद्ध मार्ग दाखवते. तंत्रज्ञानाने भरलेल्या या युगात 'हठप्रदीपिका' प्राचीन योगतत्त्वांचा वापर करून जीवनात शांती आणि संतुलन साधण्याचा मार्ग सुचवते. आधुनिक जीवनशैलीतल्या अशांततेला उत्तर म्हणून, 'हठप्रदीपिका' शारीरिक शुद्धी, प्राणशक्तीचे संतुलन, आणि मानसिक स्थैर्य मिळवण्याचे तंत्र शिकवते. प्रचलित विधिसह हठप्रदीपिकेतील योगांगाचा परिचय करून देणे हा या ग्रंथ निर्मितीचा मुख्य हेतू आहे. या ग्रंथाचे अध्ययन आणि नियमित योगसाधनेने सर्व योगप्रेमी साधक, वाचकांच्या जीवनात स्थैर्य, शांती लाभून उन्नतीचा दीप उजळेल आणि आनंदी जीवन अनुभवता येईल. असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281391120467,"sku":"9.78936E+12","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Hathpradipika_20front.jpg?v=1795505092","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/svami-svatmaramkrut-hathapradipika-yogang-parichay-prachlit-vidhinsah","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}