{"product_id":"svaraj","title":"स्वराज | Svaraj","description":"\u003cp\u003eभारतीय स्वातंत्र्य हे सहजपणे प्राप्त झालेले नाही. तर त्याकरिता अहिंसात्मक आंदोलन करणारे सत्याग्रही, क्रांतिकारक अशा सर्वांचा सहभाग होता. हिंदू, मुस्लीम, शीख असो की, उच्चशिक्षित विद्वान ते आदिवासी समाजातील व्यक्ती, पुरुष असो की, महिला अशा सर्वांनीच मग हे शहरवासीय असोत की खेड्यातील यांचा सक्रिय सहभाग होता ; म्हणून स्वातंत्र्याचे\/स्वराज्याचे अनमोल महत्त्व आहे. स्वातंत्र्य चळवळ ही संपूर्ण जनमानसात पोहोचली होती तळागाळापर्यंत पोहोचली होती. यातील काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्याचा परिचय लेखकाने पुस्तकात करून दिला आहे. जो वाचनीय आणि पे्ररक स्वरूपाचा आहे. एकूण आठ प्रकरणात पुस्तकाची मांडणी आहे. - प्राचार्य डॉ. प्रमोद मनोहर पवार\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281390137427,"sku":"9.78936E+12","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Swaraj_20front.jpg?v=1795505071","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/svaraj","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}