Skip to product information
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
डोक्याचा ताप संपवून पोटाचा प्रश्न मिटवणारं पुस्तक.
संवादातून शंकासमाधान करत, नेमक्या टिप्स देणारा पाककलेचा अभिनव मार्गदर्शक.
मायक्रोवेव्हचा सर्वार्थानं योग्य वापर करून पाककला कशी फुलवता येईल, हे सांगणारा सोबती.
जेवणाच्या ३५ परिपूर्ण मेनूंसह एकूण ४५०हून अधिक रेसिपीजचा संग्रह.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours