{"product_id":"swatantryasurya","title":"Swatantrya Surya (Nargund Yethe 1857) | स्वातंत्र्यसूर्य (नरगुंद येथे १८५७)","description":"\u003cp\u003e‘स्वातंत्र्यसूर्य’ या पुस्तकात नरगुंद राज्याचा राजा भास्करराव भावे आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी यांच्यातील नाट्यमय संघर्षाचे चित्रण करण्यात आले आहे. कंपनी सरकारच्या अधिकाऱ्यांनी भास्कररावांना त्यांच्या नातेवाइकांपैकी एक मुलगा दत्तक घेण्यास परवानगी नाकारली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eते त्यांचे राज्य ‘दत्तकविधान विरोधी कायद्या’च्या मदतीने स्वतःच्या अधिकारात विलीन करू इच्छित होते. मात्र, याला धूप न घालता भास्कररावांनी इंग्रजांवर हल्ला चढवला आणि त्यांना आश्चर्याचा धक्का दिला.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यांना त्यांचे राज्य परत मिळवता आले, की ब्रिटिशांनी आपल्या कूर शक्तीने बदला घेतला? अधिक जाणून घेण्यासाठी वाचा, निर्भयता आणि शौर्याची सत्यकथा. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270529478739,"sku":null,"price":356.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/The_sun_of_freedom_Book_Marathi_Cover_F-150x232.jpg?v=1774279638","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/swatantryasurya","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}