{"product_id":"taral-antaral-तराळ-अंतराळ-by-shankarrao-kharat-शंकरराव-खरात","title":"Taral Antaral |तराळ-अंतराळ By Shankarrao Kharat | शंकरराव खरात","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eही वास्तविक शंकरराव खरात यांच्या जीवनाची कथा आहे. पण त्याच बरोबर ती एक ‘स्टोरी ऑफ द अनटचेबल’ आहे. त्यांच्या बरोबर त्यांच्या समाजाची कथा आहे. एका वक्तीच्या, एका समाजाच्या, एका गावाच्या मानसिक, सामाजिक, वैचारिक जीवनात घडत आलेल्या, चाललेल्या विकासाची ही कथा आहे. सर्व थरातील रसिक, वाचक, समीक्षक, साहितिक, विचारवंत व समाजशास्त्रज्ञ यांनी मन:पूर्वक स्वागत केलेल्या या पुरस्कारविजेत्या आत्मकथेचे हिंदीतही भाषांतर झाले आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Continental Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45808442572883,"sku":null,"price":650.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/books_5049111429291935696_source_index.jpg?v=1783764342","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/taral-antaral-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b3-by-shankarrao-kharat-%e0%a4%b6%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}