{"product_id":"tarang-aantarang-by-santosh-shintre","title":"Tarang-Aantarang | तरंग-अतरंग By Santosh Shintre | संतोष शिंत्रे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदेशातील आणि जागतिक पातळीवरील समकालीन पर्यावरणीय वास्तवाची सत्यान्वेषी, रोखठोक चिकित्सा करणारं संतोष शिंत्रे यांचं हे पर्यावरणविषयक तिसरं पुस्तक. सदर पुस्तकातील आशय चार विभागांमध्ये विभागला आहे. 'तरंग' विभागातील लेख एखादी घटना, प्रक्रिया आणि त्याच्याआड दडलेलं सत्य दाखवतात. 'अंतरंग' विभाग हिमनगाचा खालचा, अदृश्य ७\/८ भाग दाखवण्याचा प्रयत्न करतो. 'परिचय' विभाग काही अत्यंत सशक्त, सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती, समूह आणि जागतिक पातळीवरील संस्थाशी परिचय करून देतो. 'चिंतन' विभागात तीन प्रदीर्घ लेख आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Grey Cells","offers":[{"title":"Default Title","offer_id":45725585014867,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/81qOzzTV-GL._SL1500.jpg?v=1782113462","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/tarang-aantarang-by-santosh-shintre","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}