{"product_id":"tejasvi-mool-ghadtana-preranadai-anubhavkathan","title":"Tejasvi Mool Ghadtana : Preranadayi Anubhavkathan | तेजस्वी मूल घडताना : प्रेरणादायी अनुभवकथन","description":"\u003cp\u003eप्रीती पाठक यांनी मार्केटिंगमध्ये व्यवस्थापनाची पदवी संपादन केली आहे. दहा वर्ष इंडस्ट्रीमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीचं कार्यक्षेत्र निवडलं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसध्या त्या एक उद्योजिका, लेखिका आणि इमोशन्स फिटनेस कोच म्हणून कार्यरत आहेत. आपल्या मार्गदर्शनातून, पुस्तकांच्या माध्यमातून त्या लोकांना समृद्ध, सक्षम करत आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eयशदायी आनंदाचा मार्ग कसा निवडायचा, याचा मंत्र त्यांच्या पुस्तकातून वाचकाला सापडतो. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270530429011,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Raising_Cover_Marathi_F-150x232.jpg?v=1774279667","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/tejasvi-mool-ghadtana-preranadai-anubhavkathan","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}