Skip to product information
तेलाचा इतिहास : प्राचीन काळापासून आधुनिक शोधापर्यंत | Telacha Itihas : Prachin Kalapasun Aadhunik Shodhaparyant
Rs. 188.00
Pages: 138
Language: Marathi

तेल व नैसर्गिक वायू अर्थात हायड्रो-कार्बन उद्योग जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जाव्यवस्थेचा मुख्य आधार आहे, तरीही त्याचे स्वरूप आणि कार्यपद्धती सामान्य लोकांसाठी समजणे कठीण ठरते. विशेषतः तांत्रिक पार्श्वभूमी नसलेल्या वाचकांसाठी हे पुस्तक मराठीत तयार करण्यात आले आहे; जे भारतीय वाचकांसाठी या क्षेत्राचे सखोल आणि सुलभ रूपात विश्लेषण देऊन ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करते. विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी हे करिअर मार्गदर्शनात्मक पुस्तक असून, जे हायड्रो-कार्बन उद्योगांतील भविष्यातील संधी, कौशल्यांची गरज आणि नवीन प्रवृत्ती यांची सविस्तर माहिती देते. इतिहास, तांत्रिक अभ्यास, वास्तवातील उदाहरणे आणि भावी दृष्टिकोन यांचा संगम साधून प्रस्तुक पुस्तक हायड्रो-कार्बन उद्योगांचे ऊर्जास्त्रोत, आर्थिक वाढ आणि टिकाऊपणातील महत्त्व अधोरेखित करणारे एक परिपूर्ण मार्गदर्शनयुक्त पुस्तक आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

तेलाचा इतिहास : प्राचीन काळापासून आधुनिक शोधापर्यंत | Telacha Itihas : Prachin Kalapasun Aadhunik Shodhaparyant

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like