Skip to product information
डॉ. रवींद्र तांबोळी हे विनोदी लेखकांच्या मालिकेत आज आघाडीवर असलेल्या मोजक्या लेखकांपैकी एक आहेत.
वृत्तपत्रे आणि मासिकांच्या मागणीनुसार त्यांनी विनोदी लेखन केले. निमित्ता-निमित्ताने लिहिताना वाचकांना हसविणे, आनंद देणे आणि जाता-जाता समाजातील वैगुण्यावर बोट ठेवण्याचे काम ते अतिशय हसत-खेळत करत आले आहेत.
ही मिष्कीली केवळ हसण्यापुरती मर्यादित नाही, त्यात निरीक्षण, अनुभव आणि वेळप्रसंगी जीवनदर्शनही अनुभवता येते. वाचल्यानंतर आपण नक्कीच म्हणाल : ‘अरे वाऽऽ, पुन्हा पुन्हा वाचायला हवे!’ हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours