Skip to product information
द आर्ट ऑफ लेटिंग गो | The Art Of Letting Go by Damon Zahariades avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 203.00 Regular price  Rs. 225.00
Pages: -
Language: Marathi

नकारात्मक भावनांचे साखळदंड तोडा आणि तुम्ही ज्यास पात्र आहात त्या भावनिक स्वातंत्र्याचा आनंद घ्या. राग, खेद व पश्चात्तापाच्या भावनांशी तुम्ही झगडत आहात का? आपण भावनिकदृष्ट्या थकलो आहोत, ताणात आहोत आणि वेदनादायी स्मृतींनी निराश झालोय असं तुम्हाला वाटतं का?

आपल्याला दयनीय बनवणार्या गोष्टींना तुम्ही धरून ठेवलंय का? असं असेल तर, ‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’ हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. ‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’मध्ये तुम्हाला पुढील गोष्टींवर विवेचन केलेलं दिसेल: लोक धरून ठेवत असणार्या 20 सर्वसामान्य बाबी. (ज्याचा परिणाम दयनीय असतो.) नकारात्मक विचार व भावनांना सोडून देणं इतकं कठीण का आहे?

आपल्या आतल्या टीकाकाराला आपला गैरफायदा घेऊ न देता कसे नियंत्रणात ठेवाल? सोडून देता येण्याची सगळ्यात सोपी व प्रभावी तंत्रं. (जी तुम्ही लगेचच वापरू शकता.) हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

The Art Of Letting Go | द आर्ट ऑफ लेटिंग गो

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like