{"product_id":"the-creative-problem-solver","title":"The Creative Problem Solver | द क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हर","description":"\u003cp\u003eप्रत्येकाला समस्या या असतातच. तुम्हीही याला अपवाद नसाल. या पुस्तकामध्ये दिलेल्या समस्या सोडवण्याच्या शस्त्रांमुळे तुम्ही ङ्गक्त समस्येवरच मात करणार नाही तर सर्जनशीलतेच्या साहाय्याने तुमच्या जीवनाला व व्यवसायाला नव्या उंचीवर घेऊन जाल. हे पुस्तक म्हणजे जगातील कोणतीही समस्या सोडवण्याची क्षमता असणारी आणि अत्यंत शक्तीशाली शस्त्रं देणारी दैवी देणगी आहे. -डीन लॅम्बले, मॅनेजिंग डायरेक्टर, सनलाईफ कोणतीही समस्या सोडवणारं गेल्या दशकातील सर्वोत्तम पुस्तक. - जॅसन लाँगले, एसीईच्या बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख. ज्यांना आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे, त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. - पॉल हॅन्डले, स्ट्रॅटेजी पार्टनर, टँजीबल.\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":68271488598099,"sku":"9789385223006","price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/1686648984the_20creative_20problem.jpg?v=1795443805","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/the-creative-problem-solver","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}