{"product_id":"the-friend","title":"The Friend (Marathi) | द फ्रेंड (मराठी)","description":"\u003cp\u003eआध्यात्मिक गुरू श्री एम यांच्याशी पत्रकार, मोहिनी केंट यांनी मन, शरीर, आत्मा व स्वास्थ्य यांविषयी द फ्रेंड पुस्तकात संवाद साधला आहे., द फ्रेंडमध्ये श्री एम यांनी त्यांचे गुरू व त्यांच्याविषयीच्या भावना, प्रतिबिंब व शिकवण यांपासून सुरुवात केली आहे. , प्रेम, समागम, सत्ता, धनदौलत, विवाहसंस्था, महिला समानता, मैत्री, अन्न, मुलंबाळं, श्वासोच्छ्वास, महामारी, तरुणाई व आपल्या अस्तित्वाचे फिरणारे चक्र या सर्वसामान्यांच्या जगण्याच्या विषयांवर श्री एम यांनी भाष्य केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e, मृत्यू, योगसाधना, मुक्ती, प्राचीन प्रज्ञावैभवाचे विविध पैलू, आध्यात्मिक मार्गावरील वाटचाल, उपनिषदं, अशा अनेक आध्यात्मिक विषयांना श्री एम यांनी स्पर्श केला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270555758675,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/The_Friend_Cover_Front.jpg?v=1774240193","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/the-friend","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}