Skip to product information
The Leela Taro - Khand 1 | द लीला टॅरो कार्ड खंड  १ By Smita Giri Adv. Sunita Pagey  स्मिता गिरी  सुनिता पागे
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Pages: -
Language: Marathi

टॅरो कार्डस् द्वारे प्रश्नमिमांसा ही एक अद्भुत कला आहे. टॅरो रिडर केवळ ज्योतिषी नाहीत. ते एक उत्तम मार्गदर्शक आहेत. जातकाव्या प्रश्नाचा 'सेल्फी' घेतल्याप्रमाणे त्याचा प्रश्न कार्डवर तंतोतंत उतरतो. टैरो कार्डस् हा जातकाच्या मनाचा नितळ आरसा आहे. मनामधील वादळे, प्रश्न, उत्कंठा, भिती, असुरक्षितता कार्डमध्ये जशीच्या तशी उतरते. आणि मग त्यातूनच प्रश्न ते उत्तर असा हा प्रवास टॅरो रिडरच्या मदतीने सहज सुलभ होतो.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

The Leela Taro - Khand 1 | द लीला टॅरो कार्ड खंड १ By Smita Giri Adv. Sunita Pagey स्मिता गिरी सुनिता पागे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like