Skip to product information
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
नाझी जर्मनी, दुसरं महायुद्ध, ज्यूंच्या छळछावण्या... ही या कादंबरीची पार्श्वभूमी. परंतु कादंबरीचा विषय मात्र हा नव्हे. मायकल बेर्ग : पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा. हाना : पस्तिशीची.
नाझींच्या कुख्यात `एसएसच्या छळछावणीतली पहारेकरी. त्यांच्यातले शारीर-प्रेम-संबंध. तरीही तिचं अचानक नाहीसं होणं. त्याची फरफट. तिचीही...!
त्याचं वकिलीचं शिक्षण. आणि अचानक... आरोपी म्हणून हानाचा त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश. आणि तिचं ते गुपित ! अमानुष पार्श्वभूमीवरची ही मानवी कादंबरी - द रीडर हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours