{"product_id":"the-universe-has-your-back-marathi-book-gabrielle-bernstein","title":"The Universe has your back | द युनिव्हर्स हॅज युअर बॅक","description":"\u003cp\u003e'ब्रह्मांड तुमच्या पाठीशी' या प्रेरणादायी पुस्तकातून, भीतीचं रूपांतर विश्वासात कसं करायचं, आणि जीवनात दैवी मार्गदर्शन कसं मिळवायचं हे सांगितलं आहे. • ब्रह्मांडाने दिलेले गृहपाठ म्हणजे काय, ते कसे सोडवायचे? • स्वतःमधील सुप्त शक्ती कशा जागृत करायच्या? • हव्या असणाऱ्या गोष्टी मिळण्यात येणारे अडथळे कसे दूर करायचे? • ताबा ठेवण्याच्या वृत्तीवर विजय मिळवून चिंतामुक्त, निश्चिंत जीवन कसे जगावे ? • ब्रह्मांडाशी नाते कसे जोडायचे ? • ब्रह्मांडाकडून संकेत कसे मिळवावेत ? • ध्यानाचे आणि प्रार्थनांचे विविध प्रकार\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":68271471001683,"sku":"9789391282578","price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/1732356808.Universe_20back_20marathi.jpg?v=1795443625","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/the-universe-has-your-back-marathi-book-gabrielle-bernstein","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}