Skip to product information
Thodasa_Vegala by Uttam Kamble
Rs. 130.00
Pages: 108
Language: Marathi

मानवी जीवन वेगळेपणानं भरलं आहे. काही माणसं, काही प्रसंग, काही क्षण, काही हसू, काही अश्रू, काही शब्द, काही अनुभव खरोखरच वेगळे असतात. आपल्या वेगळेपणातून ते बरंच काही सांगून जातात. ठरलेल्या वाटा क्षणभर बाजूला ठेवून वेगळ्या वाटेचा विचार केला, की ही वेगळीच सृष्टी आपल्यासमोर उभी राहते.

वेगळा आनंद ती देते. काही वेळेला ती चक्रावूनही टाकते. आगळंवेगळं असतं ते मनाला भावतंही आणि आठवणींच्या कप्प्यात दीर्घकाळ घर करूनही राहतं. प्रत्येकाच्या जीवनात हे वेगळेपण येतं; पण माणूस ते दुर्लक्षित करतो, प्रसंगी या वेगळेपणाला चकवा देतो.

काही वेळेला अजाणतेपणी हे ‘थोडंसं वेगळं’ विसरून जातो. जेव्हा या वेगळेपणाला शब्दात पकडण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा शब्द-शब्द एकत्र येतात आणि एक पुस्तकच आपल्यासमोर आणतात. थोडंसं वेगळं... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Thodasa Vegala | थोडासा वेगळा

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like