{"product_id":"thorle-shahu-maharaj-yanche-charitra-थोरले-शाहू-महाराज-ह्यांचे-चरित्र","title":"Thorle Shahu Maharaj Yanche Charitra | थोरले शाहू महाराज ह्यांचे चरित्र","description":"\u003cp\u003eथोरले शाहू महाराज ह्यांचे चरित्र हे चरित्र सातारकर महाराजांचे चिटणीस मल्हार रामराव यांनी दुसरा शाहूराजे यांच्या आज्ञेवरून लिहिले. मल्हार रामराव व त्यांचे पूर्वज हे मोठे हुद्देदार असून महाराजांच्या अतिनिकट वागणारे असल्यामुळे सर्व कागदपत्र त्यांच्या ताब्यात होते व परंपरागत आतील बारीक बारीक माहितीही इतरांपेक्षा त्यांस विशेष होती.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्या सर्वांच्या आधारे त्यांनी शककर्ते शिवाजी महाराज यांजपासून तो दुसरे शाहूराजे यांच्या अखेरीपर्यंत हा चरित्ररूपी इतिहास लिहून ठेवला. त्यातील हे थोरले शाहू महारांजे चरित्र होय.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eशाहू महाराजांचा संयमी, न्यायप्रिय, सर्वसमावेशक स्वभाव; कैदेतून सुटल्यावर साम्राज्य उभे करण्याची त्यांची दूरदृष्टी; दरबारातील निर्णय, राजकीय आव्हाने, सरदारांचे स्वार्थ, आणि मराठा साम्राज्याला घडवणारी अंतर्गत राजकारण हे सर्व यात दस्तऐवजाधारित स्वरूपात मांडलेले होते. ते सर्व काशिनाथ नारायण साने यांनी अनेक प्रतींवरून शुद्ध करून अर्थ-निर्णायक, विचिकित्सक आणि अवांतर माहितीच्या विपुल टिपणांसह हे चरित्र लिहिलेलं असून, थोरले शाहू महाराजांचे दर्शन घडवणारा, दुर्मिळ इतिहास उजेडात आणणारा आणि ज्ञान, नेतृत्व व परंपरेचा वारसा सांगणारा असा हा अमूल्य ग्रंथ आज वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270431797331,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Thorale_Shahu_Maharaj.jpg?v=1770181865","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/thorle-shahu-maharaj-yanche-charitra-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%82-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}