Skip to product information
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 300.00
थोडासा हात पुढं केला तर सगळंच आपल्याला हवं असलेलं आपलं असतं… पण हात पुढं होत नाही. गाभ्यातून उमटणारी एवादी कळ थोडीशी रोधून धरता आली तर…. तर सगळं हातात असतं तेही तसं सुखच…. पण सुखात त्या चिंब भिजता येत नाही. धबधब्यासारखे केस कधी गुंत्यातून मोकळेच होत नाहीत. या आयुष्याचा कुठलाही क्षण सुटा कसा होत नाही ? प्रत्येक भेटीत हुरहुरीचा घाव हुकत कसा नाही ? उत्तर सगळ्याचे एकच. ‘आपण’. आपणच दुभंगलेले आता हाकेपलीकडे गेलेला प्राण दोन्ही हातांच्या ओंजळीत आर्त खिन्नपणाने पाहात बसलेले गुलाम – आपण…. – सरोजिनी वैद्य SBN: 978-81-7185-275-8 Number of pages: 165 Language: Marathi Year of Publication: Reprint 2000
Pickup available at HO
Usually ready in 24 hours