Skip to product information
Tolstoy: Ek Manus | टॉलस्टॉय : एक माणूस by Sumati Deosthale | सुमती देवस्थळे""
Sale price  Rs. 810.00 Regular price  Rs. 900.00
Overview:
अलौकिक प्रतिभावंत विश्वशांतीचा प्रणेता दलितांचा कैवारी सत्याचा सांगाती अविरत आत्मसंशोधक अभिनव शिक्षणतज्ज्ञ... असे अनंतमिती व्यक्तिमत्त्व होते काऊंट लिओ टॉलस्टॉय यांचे. या प्रतिभाशाली महामानवाची जगावेगळी जीवनकथा. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like